क्लासिक वैशिष्टया साेबत प्रीमियम स्वाद
सर्वात प्रथम मार्केटमध्ये आम्ही पेश केला
लहानांन पासून प्राैढांपर्यंत सर्वांना आवडणारे
उपवास साठी खात्रीशीर टाईमपास स्नॅक्स
फराळासाठी सर्वांची पसंती
लहान मुलांपासून आजी आजाेबांच्या आवडीचा
गाेड, खुसखुशीत, खमंग बटाट्याचा चिवडा
खाेबरे, शेंगदाणे युक्त
मसालेदार, खुसखुशीत बटाट्याची स्टिक
सर्वात प्रथम मार्केटमध्ये आम्ही पेश केला
लहानांन पासून प्राैढांपर्यंत सर्वांना आवडणारे
उपवास साठी खात्रीशीर टाईमपास स्नॅक्स
तिखट, मसालेदार, कुरकुरीत, बटाट्याची शेव
काळे मनुके, शेंगदाणे युक्त
उपवासासाठी खात्रीशीर फराळ पदार्थ
हलका फुलका गाेड चवीचा
पांढरा शुभ्र, कुरकुरीत, बटाट्याचा कीस शेंगदाणे युक्त
टाईमपास साेबत उपवास साठी सर्वांना आवडणारा
खास केरळ राज्यातील ताज्या नांद्रेन केळा पासून बनवलेला
पातळ, खुसखुशीत, साॅल्टेड चवीचा
पाैष्टिक अणि अनाेख्या चवीचा
कंदमूळ विरहित उपवासा फराळ करिता उपयुक्त
ग्लुकाेज विरहित
ग्लुटेन मुक्त
मिलेट बेस सुपर फूड
प्राेटिन, लाेह, कॅल्शियम युक्त आहार