Rajhans Namkeen

WAFERS

  • पारंपरिक रेसिपी सह कमी तेलकट
  • दीर्घ काळ चव व कुरकुरीत पणाचा आस्वाद मिळताे

Chili Milli (Classic)

  • क्लासिक वैशिष्टया साेबत प्रीमियम स्वाद

  • सर्वात प्रथम मार्केटमध्ये आम्ही पेश केला

  • लहानांन पासून प्राैढांपर्यंत सर्वांना आवडणारे

  • उपवास साठी खात्रीशीर टाईमपास स्नॅक्स

Farali Chivda

  • फराळासाठी सर्वांची पसंती

  • लहान मुलांपासून आजी आजाेबांच्या आवडीचा

    गाेड, खुसखुशीत, खमंग बटाट्याचा चिवडा

  • खाेबरे, शेंगदाणे युक्त

Stakato

(Upvasachi Chilimili)

  • मसालेदार, खुसखुशीत बटाट्याची स्टिक

  • सर्वात प्रथम मार्केटमध्ये आम्ही पेश केला

  • लहानांन पासून प्राैढांपर्यंत सर्वांना आवडणारे

  • उपवास साठी खात्रीशीर टाईमपास स्नॅक्स

Batata Sev

  • तिखट, मसालेदार, कुरकुरीत, बटाट्याची शेव

  • काळे मनुके, शेंगदाणे युक्त

  • उपवासासाठी खात्रीशीर फराळ पदार्थ

Shabu Chivda

  • हलका फुलका गाेड चवीचा

  • पांढरा शुभ्र, कुरकुरीत, बटाट्याचा कीस शेंगदाणे युक्त

  • टाईमपास साेबत उपवास साठी सर्वांना आवडणारा

Kerala Banana Chips

  • खास केरळ राज्यातील ताज्या नांद्रेन केळा पासून बनवलेला

  • पातळ, खुसखुशीत, साॅल्टेड चवीचा

  • पाैष्टिक अणि अनाेख्या चवीचा

  • कंदमूळ विरहित उपवासा फराळ करिता उपयुक्त

Rajgira Ladu

  • ग्लुकाेज विरहित

  • ग्लुटेन मुक्त

  • मिलेट बेस सुपर फूड

  • प्राेटिन, लाेह, कॅल्शियम युक्त आहार